Sameer Amunekar
रुद्राक्षाच्या मण्यांमधून निर्माण होणारी सूक्ष्म विद्युत चुंबकीय ऊर्जा शरीरातील रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते.
पंचमुखी रुद्राक्ष घातल्याने मनःशांती मिळते आणि मेंदूतील तणाव हार्मोन्स कमी होतात.
हृदयाच्या धडधडीचा दर (हार्ट रेट) स्थिर ठेवण्यात मदत होते.
सतत घालण्याने स्नायूंमधील मायक्रो-सर्क्युलेशन सुधारते, ज्यामुळे मेंदू व मज्जासंस्थेला चांगला ऑक्सिजन मिळतो.
रुद्राक्षाच्या पृष्ठभागावर असलेल्या नैसर्गिक मॉलिक्युलर स्ट्रक्चरमुळे शरीरात बायोइलेक्ट्रिक एनर्जीचे संतुलन होते.
मेंदूत सेरोटोनिन व डोपामाइन सारखे ‘हॅपी हार्मोन्स’ स्रवण्यास मदत करते.
शरीरातल्या बायोएनर्जी लेव्हल वाढल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.