S-400 मिसाइल सिस्टिमनं पाकला फोडला घाम, जाणून घ्या वैशिष्ट्यं

Sameer Amunekar

एअर स्ट्राइक

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानात एअर स्ट्राइक केला.

S-400 Missile System | Dainikm Gomantak

15 शहरांवर हल्ला

त्यानंतर 7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकीस्ताननं केलेले सर्व हल्ले अयशस्वी ठरले.

S-400 Missile System | Dainikm Gomantak

डिफेन्स सिस्टिम

पाकीस्तानचे सर्व हल्ले भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने भेदून लावले. जाणून घेवूया या अस्त्राबद्दल.

S-400 Missile System | Dainikm Gomantak

S-400 मिसालइ

S-400 मिसालइ सिस्टिममध्ये एकाचवेळी अनेक टार्गेटसना लक्ष्य करण्याची क्षमता असते. हि सिस्टिम शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर ड्रोन्सना नष्ट करू शकते.

S-400 Missile System | Dainikm Gomantak

रेंज

S-400 मिसालइल सिस्टिमची रेंज 400 किलोमीटर आहे. तसंच 30 किमी उंचावरील लक्ष्याला नष्ट करण्यास सक्षम असतं.

S-400 Missile System | Dainikm Gomantak

रशिया

भारताने रशियाकडून S400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली आहे.

S-400 Missile System | Dainikm Gomantak
Parenting Tips | Dainikm Gomantak
येथे क्लिक करा