Padmadurg Fort: 'राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी वसवली...'; पद्मदुर्ग आजही देतो छत्रपतींच्या दूरदृष्टीची साक्ष

Manish Jadhav

पद्मदुर्ग

पद्मदुर्ग हा रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील कासा बेटावर असलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

स्वराज्य संरक्षण

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि सागरी संरक्षणासाठी बांधला.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

मुख्य उद्दिष्ट

या किल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट जंजिऱ्याच्या सिद्दीला शह देणे आणि त्याला समुद्रातून होणाऱ्या हल्ल्यांपासून रोखणे हे होते.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

महाराजांची दूरदृष्टी

शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1674 च्या सुमारास बांधला. हा किल्ला त्यांच्या दूरदृष्टीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

कमळाच्या फुलासारखा सुंदर

कमळाच्या फुलासारखा सुंदर आणि महत्त्वाचा असल्यामुळे महाराजांनी या किल्ल्याला 'पद्मदुर्ग' असे नाव दिले.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

किल्ल्याबाबत महाराज काय म्हणाले?

"पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली आहे," असे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याबद्दल म्हटले होते, ज्यामुळे त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

मराठा आरमाराची ताकद

हा किल्ला आजही मजबूत स्थितीत असून, महाराजांच्या सागरी आरमाराची ताकद आणि त्यांच्या संरक्षणाची दूरदृष्टी दर्शवतो.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

पर्यटकांची गर्दी

पद्मदुर्ग किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग असून, तो पाहण्यासाठी मोठ्यासंख्येने पर्यटक इथे येतात.

Padmadurg Fort | Dainik Gomantak

Oppo चे दोन क्लासिक स्मार्टफोन लॉन्च! कमी किमतीत मिळतात प्रीमियम फीचर्स; तुम्हीही व्हाल थक्क

आणखी बघा