Oppo चे दोन क्लासिक स्मार्टफोन लॉन्च! कमी किमतीत मिळतात प्रीमियम फीचर्स; तुम्हीही व्हाल थक्क

Manish Jadhav

ओप्पोचा धमाका

भारतीय मार्केटमध्ये ओप्पोने पुन्हा मोठा धमाका केला. कंपनीने दोन नवीन क्लासिक स्मार्टफोन्स Oppo K13 Turbo आणि Oppo K13 Turbo Pro लॉन्च केले.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

दमदार बॅटरी

दोन्ही फोन्समध्ये 7000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 6.80 इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

प्रोसेसर

Oppo K13 टर्बोमध्ये MediaTek Dimensity 8450, तर प्रो मॉडेलमध्ये Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

कूलिंग चेंबर

तसेच, थर्मल मॅनेजमेंटसाठी फोन्समध्ये इनबिल्ट फॅन आणि 7000 sq mm चे वेपर कूलिंग चेंबर आहे.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

किंमत

Oppo K13 टर्बोची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये असून, तो 8GB/128GB आणि 8GB/256GB या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

प्रो मॉडेल

तसेच, प्रो मॉडेलची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होते आणि 12GB/256GB टॉप व्हेरिएंट 39,999 रुपयांपर्यंत मिळतो.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

विक्री

K13 टर्बोची विक्री 18 ऑगस्ट पासून, तर प्रो मॉडेलची विक्री 15 ऑगस्ट पासून सुरु होईल. निवडक बँक कार्ड्सवर 3 हजार रुपयांची सूट मिळेल.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

OS अपडेट्स

ओप्पोच्या या दोन्ही फोन्सना 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

Oppo K13 Turbo & Oppo K13 Turbo Pro | Dainik Gomantak

Kulang Fort: सह्याद्रीच्या कुशीतला दुर्गम पण अत्यंत सुंदर 'कुलंगगड', साहसवीरांसाठी खास ठिकाण!

आणखी बघा