Manish Jadhav
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण दूधाचे सेवन करतात. दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आजकाल आपण सगळेच बाजारातून दूधाचे पॅकेटच आणतो. काही लोक पॅकेज्ड दूध उकळून पितात तर काही लोक ते न उकळता सेवन करतात.
आज (30 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून पॅकेज्ड दूध कच्चे पिणे जास्त फायदेशीर आहे की उकळलेले. याबद्दल जाणून घेणार आहोत...
पॅकेज्ड दूध हे उकळल्यानंतरच सेवन करावे. या दूधात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो.
ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती मजबूत आहे ते कच्चे दूध देखील पिऊ शकतात.
दूध उकळल्याने बॅक्टेरियाची प्रक्रिया देखील कमी होते आणि त्यामुळे दूध लवकर खराब होत नाही.
पॅकेज्ड दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. हे दूध दीर्घकाळ चांगले राहते.