Oscar Winners: ओपेनहायमरने जिंकले 7 ऑस्कर पुरस्कार

Puja Bonkile

जगभरातील दिग्गजांचे लक्ष लागून राहिलेला 96वा अकादमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे.

oscar award | Dainik Gomantak

या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये 'ओपेनहायमर' या चित्रपटाने 7 कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.

oppenheimer won 7 oscar award | Dainik Gomantak

ओपेनहायमर चित्रपटाला बेस्ट फिल्मपासून बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट अॅक्टरपर्यंत ७ अवॉर्ड मिळाले आहे.

oppenheimer won 7 oscar award | Dainik Gomantak

क्रिस्टोफर नोलनने पहिल्यांदा बेस्ट डायरेक्टरचा ऑस्कर मिळाला आहे

oppenheimer | Dainik Gomantak

किलियनला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे.

oppenheimer won 7 oscar award | Dainik Gomantak

रॉबर्ट डाउनी जूनियरला बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा ऑस्कर मिळाला आहे.

oppenheimer won 7 oscar award | Dainik Gomantak

ओपेनहाइमरने बेस्ट फिल्म एडिटिंग बेस्ट सिनेमैटोग्राफीचा अवॉर्ड जिंकला आहे.

oppenheimer won 7 oscar award | Dainik Gomantak

बेस्ट ऑरिजिनल सॉंग स्कोरचा देखील अवॉर्ड मिळाला आहे.

oppenheimer won 7 oscar award | Dainik Gomantak

या चित्रपटाने 1 बिलियनपेक्षा जास्त कमाई केली आहे.

oppenheimer won 7 oscar award | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak