छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला एकमेव किल्ला

Pramod Yadav

बेतुल किल्ला

दक्षिण जिल्ह्यात असणारा बेतुल किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला हा एकमेव किल्ला आहे.

Betul Fortt, Goa

शिवरायांनी बांधलेला एकमेव किल्ला

मडगाव (Margao) पासून 20 ते 22 किमी अंतरावर असणारा हा किल्ला 1679 मध्ये बेतुलच्या हवालदारांनी महाराजांच्या आदेशावरुन हा किल्ला बांधला होता.

Goa Fort

पोर्तुगीज अर्कायजन

पोर्तुगीजांच्या अर्कायजन अर्कोलॉजीमध्ये याबाबत पुरावा आढळतो. पोर्तुगीज कमांडर आणि बेतुलच्या हवालदार यांच्यातील एक पत्रव्यवहार आहे.

Sal River

किल्ला न बांधण्याचा आदेश

पोर्तुगीज कमांडरने बेतुलच्या हवालदारांना किल्ला बांधू नका अन्यथा आक्रमण करु असा इशारा दिला होता.

River

हवालदाराने केले काम पूर्ण

त्यावर बेतुलचा हवालदार म्हणाला होता "तुम्हाला काय करायचंय ते करा, ही भूमी आमची आहे, तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही!" असा उल्लेख या पत्रात आढळतो.

Chhatrapati Shivaji Maharaj

साळ नदी

बेतुल हा किल्ला (Betul Fort) दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या मुखदर्शनी असून, येथून जवळच साष्टी नावाचा एक श्रीमंत प्रांत होता. आजही साष्टी (Salcete) तालुका म्हणूनच ओळखला जातो.

Chhatrapati Shivaji Maharaj

पोर्तुगीज सत्ता

महाराजांनंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला, आणि पोर्तुगीजांनी त्याचं रुपांतर कस्टम हाऊसमध्ये केले.

Chhatrapati Shivaji Maharaj

लाँग रेंज तोफ

किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ल्यावर एक लाँग रेंज तोफ आहे. किल्लावर एक पोर्तुगीज भाषेतील शिलालेख देखील आहे.

Betul Fort Goa

भग्नावशेष शिल्लक

महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणाऱ्या गोव्यातील या एकमेव किल्ल्याचे आता भग्नावशेष शिल्लक आहेत.

Betul Fort Goa
आणखी पाहण्यासाठी