Puja Bonkile
तुम्ही कांद्याचा वापर ओव्हन स्वच्छ करण्यासाठी करू शकता.
गॅस बर्नवर भात आणि दूध सांडल्यास वास बराच काळ टिकतो. त्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कांदा कारून लावावा.
कांद्याचा वापर तुम्ही गंज काढण्यासाठी देखील करू शकता.
कांदा पोटाला थंडावा देतो. त्यामुळे पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही कांदा खाऊ शकता.
कांद्याचा रस केसांसाठी देखील फायदेशीर असतो. केसगळतीची समस्या कमी होते.