Long Hair: 30 दिवसांत जादू! फक्त 1 कांदा 'या' पद्धतीने वापरा आणि मिळवा गुडघ्यापर्यंत लांब, दाट केस

Sameer Amunekar

नैसर्गिक गुणधर्मांचा खजिना

कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात 'सल्फर' असते, जे केसांच्या मुळांना पोषण देऊन नवीन केस उगवण्यास मदत करते.

Onion Juice for Hair Growth in 30 Days | Dainik Gomantak

कांद्याचा रस कसा तयार करावा?

एक मध्यम आकाराचा कांदा किसून किंवा मिक्सरला लावून त्याचा ताजा रस गाळून एका वाटीत काढून घ्या.

Onion Juice for Hair Growth in 30 Days | Dainik Gomantak

प्रभावी मिश्रण

अधिक चांगल्या परिणामांसाठी कांद्याच्या रसात थोडे खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल (Castor Oil) मिक्स करा.

Onion Juice for Hair Growth in 30 Days | Dainik Gomantak

लावण्याची योग्य पद्धत

कापसाच्या बोळ्याने हा रस थेट केसांच्या टाळूला (Scalp) लावा आणि हलक्या हाताने ५-१० मिनिटे मसाज करा.

Onion Juice for Hair Growth in 30 Days | Dainik Gomantak

किती वेळ ठेवावे?

हा रस केसांवर किमान ३० ते ४५ मिनिटे राहू द्या, जेणेकरून मुळांपर्यंत पोषण पोहोचेल.

Onion Juice for Hair Growth in 30 Days | Dainik Gomantak

केस धुण्याची ट्रिक

उग्र वास घालवण्यासाठी केस सौम्य (Mild) शॅम्पूने धुवा. कोमट पाण्याचा वापर करणे टाळावे.

Onion Juice for Hair Growth in 30 Days | Dainik Gomantak

रिझल्टसाठी सातत्य

उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून किमान २ वेळा हा प्रयोग करा; ३० दिवसांत तुम्हाला केसांच्या वाढीत फरक जाणवेल.

Onion Juice for Hair Growth in 30 Days | Dainik Gomantak

कोकणच्या सौंदर्याची भुरळ घालणारी 'ही' 7 ठिकाणं एक्सप्लोर करा

Tourist Places in Konkan for Families | Dainik Gomantak
येथे क्लिक करा