Sameer Amunekar
जास्त कांदा खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
कांद्यातील नैसर्गिक घटक पोट साफ करतात, पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिसार होऊ शकतो.
जास्त कांदा खाल्ल्याने तीव्र वास येतो, जो दीर्घकाळ टिकतो.
कच्चा कांदा विशेषतः पोटातील आम्ल वाढवतो, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
जास्त कांदा खाल्ल्याने काही लोकांना त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जी येऊ शकते.
कांदा रक्त पातळ करण्याचे काम करतो; जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो.
रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी जास्त कांदा खाल्ल्यास औषधांचा परिणाम बदलू शकतो.