One Plus115G फक्त तुमच्यासाठी...

Manish Jadhav

OnePlus115G

वर्ष संपण्यापूर्वी OnePlus चा OnePlus115G Amazon वर स्वस्त किमतीत उपलब्ध आहे.

One Plus115G | Dainik Gomantak

किंमत

One Plus115G Amazon वर 56999 रुपयांना सूचिबद्ध आहे.

One Plus115G | Dainik Gomantak

बॅंक ऑफर

One Plus115G खरेदी करणाऱ्याला ICCI च्या क्रेडिट कार्डवर तब्बल 3 हजारांची सूट उपलब्ध आहे. सूट वजा करता हा मोबाईल 53999 रुपयांना मिळू शकतो.

One Plus115G | Dainik Gomantak

EMI पर्याय

One Plus हा 5G मोबाईल 2375 रुपये सुलभ EMI खरेदी देखील केला जाऊ शकतो.

One Plus115G | Dainik Gomantak

एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही तब्बल 34500 रुपये वाचवू शकता, मात्र ऑफरचा फायदा बदली फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

One Plus115G | Dainik Gomantak

डिस्प्ले

One Plus115G मध्ये 6.7 इंचाचा Amoled QHD डिस्प्ले आहे. ज्याचे रेझोल्यूशेन 3216 बाय 1440 पिक्सेल 12 HZ रिप्रेश रेट आहे.

One Plus115G | Dainik Gomantak

कॅमेरा सेटअप

One Plus115G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा 48 MP अल्ट्रावाइट कॅमेरा 32MP टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16 MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.

One Plus115G | Dainik Gomantak

प्रोसेसर आणि बॅटरी

One Plus115G ऑक्टा स्नॅप ड्रॅगन 8GEN 2 मोबाईल प्लॅटफॉर्मवर कार्य करते. विशेष म्हणजे या मोबाईलमध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

One Plus115G | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी