गोव्यात ओमिक्रॉनची धडकी

Priyanka Deshmukh

ओमिक्रॉन व्हेरियन्टचे रुग्ण भारतात आढळल्यानंतर चिंता वाढली होती.

Omicron scare in Goa | Dainik Gomantak

रशियाच्या जहाजातून गोव्यात आलेल्या तीन रशियन आणि जॉर्जियन व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्यानंतर हे पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

Omicron scare in Goa | Dainik Gomantak

जिनोम सिक्वेलचे नमुने पुण्याच्या लॅबकडे पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांना दिली.Dainik Gomantak

Omicron scare in Goa | Dainik Gomantak

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरियंटने  देशभरात थैमान घातला होता.

Omicron scare in Goa | Dainik Gomantak

पुण्याच्या राष्ट्रीय व्हायरॉलॉजी लॅबच्या धरतीवरती राज्यात लॅब उभी करण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला होता.

Omicron scare in Goa | Dainik Gomantak

राज्यातल्या इतर साथींचे रोग आणि इतर तपशिलांसाठी गोव्यात लॅब महत्त्वाची आहे.

Omicron scare in Goa | Dainik Gomantak

ख्रिसमसच्या तोंडावर गोव्यात ओमिक्रॉनची धडकी; 5 संशयित

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omicron scare in Goa | Dainik Gomantak