Old Goa: अनेक चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करणारं गोव्यातलं ' हे' चॅपल माहितेय का?

Akshata Chhatre

चित्रपट शूटिंग

गोवा अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे. गोलमाल, सिंघम, भूतनाथ यांसारख्या अनेक चित्रपटांचे शूटिंग गोव्यातच झालंय.

पणजी

गोव्यातलं शूटिंग म्हटलं म्हणजे पणजी, दोना पावला अश्याच जागा केंद्रित केल्या जातात.

शूटिंग लोकेशन

मात्र आज आम्ही तुम्हाला गोव्यात चित्रपटांसाठी खास अशा एका शूटिंग लोकेशनबद्दल सांगणार आहोत.

दीवार आयलंड

दीवार किंवा दिवाडी आयलंडवर एक अशी जागा आहे जी दिवसेंदिवस अनेक चित्रपटप्रेमींना स्वतःकडे आकर्षित करतेय. कोणती माहिती आहे का?

अवर लेडी ऑफ माउंट चॅपल

दीवार आयलंडवर अवर लेडी ऑफ माउंट चॅपल आहे, ज्याचं निसर्गसौंदर्य अनेकांना खुणावतं

चित्रपाटाचं शूटिंग

बॉलीवूडमधल्या सिंघम,सिंग इज ब्लिंग, ऑल द बेस्ट अशा अनेक चित्रपाटाचं शूटिंग याच ठिकाणी झालं आहे.

गुजारिश

संजय लीला भन्साळी यांच्या गुजारिश चित्रपटाच्यावेळी या चॅपलचं रूपांतरण एका सुंदर मेन्शनमध्ये करण्यात आलं होतं.

आणखीन बघा