Old Goa History: कदंब, विजयनगर राजवटीत राजधानीचा दर्जा प्राप्त झालेले गोव्यातील शहर कोणते?

Sameer Panditrao

तिसवाडी

तिसवाडी महालावर पोर्तुगिजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले तेव्हा हेळे म्हणजेच आजचे ओल्ड गोवा हे राजधानीचे शहर म्हणून नावारूपाला आले 

Old Goa History

मांडवी 

मांडवी नदी किनारी वसलेले हे बंदर समृद्ध गाव गोव्यातल्या अन्य प्रांताशी आणि देशविदेशांशी जलमार्गाद्वारे जोडलेले होते.

Old Goa History

गोपकपट्टणम

गोपकपट्टणम या राजधानीच्या शहराचा विध्वंस अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने केला.

Old Goa History

हेळे

कालांतराने हेळे या मांडवी किनाऱ्यावरती वसलेल्या शहराला राजधानीचा दर्जा लाभला.

Old Goa History

राजवट

गोवा कदंब, विजयनगर राजवटीत मांडवी नदी किनारी वसलेल्या हेळ्याचे महत्त्व कालांतराने वृद्धिंगत होत गेले.

Old Goa History

विजापूर

विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गोवा आला. तेव्हाही राजधानीचा लौकिक हेळ्यालाच प्राप्त झाला.

Old Goa History

रोगराई

एकेकाळी गजबजलेले हे शहर त्याच्या नावलौकिकामुळे यशोशिखरावर असताना रोगराईमुळे विस्मृतीत गेले .

Old Goa History
छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या?