Sameer Panditrao
सध्या सगळं जग AI ने व्यापलं आहे.
AI इमेजेस सध्या गाजत आहेत.
गोव्याचाही AI इमेजेस बनत आहेत.
इंटरनेटवर गोव्याच्या कलरफुल इमेजेस पाहायला मिळत आहेत.
यात समुद्र, निसर्ग यावरती जास्त भर दिला आहे.
गोव्याचे जुने फोटो हा तर जिव्हाळ्याचा भाग.
यातही गोवन घरे, नारळाची झाडे वापरून इमेजेस बनवलेल्या दिसत आहेत.