Health Tips: हृदय निरोगी ठेवायचयं? 'ही' भाजी ठरते रामबाण उपाय

Manish Jadhav

भेंडी

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भेंडी खायला आवडते. शरीराला निरोगी ठेवण्यास देखील भेंडी मदत करते.

Okra health benefits

पोषक घटक

भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

Okra health benefits

मधुमेही रुग्ण

भेंडी केवळ आपली पचनसंस्था निरोगी ठेवत नाही तर मधुमेही रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरते.

Okra health benefits

रोगप्रतिकारशक्ती

भेंडी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी असते.

Okra health benefits

कोलेस्ट्रॉल कमी करते

भेंडीमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉल कमी करते. तसेच, हृदय निरोगी ठेवते.

Okra health benefits

हाडांची मजबूती

भेंडीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात.

Okra health benefits
आणकी बघा