Relaxation Tips: ऑफिसमध्ये थकवा आलाय? तर 'हे' 3 सोपे उपाय करून पहा..

Sameer Panditrao

यादी

सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात ऑफीसच्या कामांची यादी सुरू होते.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik Gomantak

शीण

काही सोप्या गोष्टी केल्यास हा शीण निघून जाण्यास मदत होते.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik Gomantak

लॅपटॉप

सतत लॅपटॉपकडे पाहून डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. अशावेळी डोळे लॅपटॉपपासून दूर ठेवून त्याचे काही सोपे व्यायाम करावेत.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik gomantak

ताण कमी

डोळ्यांची बुबुळं वर-खाली, डावीकडे आणि उजवीकडे, गोलाकार फिरवावीत. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होते.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik Gomantak

कॉफी

काम करुन कंटाळा आला की आपण चहा किंवा कॉफी घ्यायला मित्रमंडळींसोबत कँटीनमध्ये जातो. अशावेळी चहा-कॉफीबरोबरच आपण काही ना काही जंक फूडही खातो.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik Gomantak

फळ

मात्र असे करणे आरोग्याच्यादृष्टीने अजिबात चांगले नसते. त्याऐवजी एखादे फळ किंवा दाणे खाणे केव्हाही चांगले.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik Gomantak

रिलॅक्स

श्वास घेणे आणि श्वास सोडणे यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटण्यास मदत होते. काम करताना मधे ब्रेक घेऊन या क्रिया अवश्य करा.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik Gomantak

योगा

त्यामुळे कामाचा ताण निघून जाण्यास मदत होईल. उभे राहून किंवा खुर्चीत बसून काही सोपे योगा प्रकार अवश्य करा.

Office stress relief tips | Quick relaxation at work | Dainik Gomantak

उन्हाळ्यात सोयाबीन खाताय? 'या' महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या..

Soybean in Summer