Home Remedies: लहान मुल झोपत नाहीये, सतत रडतंय? उपाय तुमच्या स्वयंपाकघरात दडलेला आहे

Akshata Chhatre

औषधी उपयोग

घरच्या मसाल्याच्या डब्यात अनेक गोष्टी अशाही असतात ज्यांचा औषधी उपयोग फार मोठा आहे.

जायफळ

एखाद्या घटकाबद्दल बोलायचं म्हटलं तर जायफळ बऱ्यापैकी गुणकारी सिद्ध झालं आहे.

सुगंधी

चवीला कडू आणि तिखट असलेलं जायफळ अत्यंत सुगंधी असतं.

आयुर्वेद

जायफळ खाल्ल्याने तोंडाचा बेचवपणा दूर व्हायला मदत मिळते, लूज मोशनचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक डॉक्टर बऱ्यापैकी जायफळ खायला सांगतात.

कफदोष

जायफळामुळे कफदोष वाढत नाही तसेच पचनाला मदत मिळते.

झोपेचा त्रास

झोपेचा त्रास असल्यास सुद्धा जायफळ खाता येतं. लहान मुलांना शांत झोप लागत नसेल तर चिमूटभर पूड डोक्याला चोळली जाते.

तेल मसाज

वातामुळे शरीरात गोळे येत असल्यास तेल गरम करून त्याचा मसाज करावा.

"पुरुषांचे प्रगतिशील विचार महिलांना समजून घेण्यासाठी आवश्यक"