Kriti Sanon: "पुरुषांचे प्रगतिशील विचार महिलांना समजून घेण्यासाठी आवश्यक"

Akshata Chhatre

क्रिती सेनन

अभिनेत्री क्रिती सेनन हीने आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली, यावेळी संवाद साधताना तिने पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल मत मांडले.

सकारात्‍मक दृष्‍टिकोन

अपयश आले तरी तो एक अनुभव समजून पुढे जाणे गरजेचे असते. नेहमीच सकारात्‍मक दृष्‍टिकोन ठेवा असा संदेश प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेननने दिला.

उतार-चढाव

चित्रपटसृष्टीतील महिलांच्या भूमिकांवर क्रितीने प्रकाश टाकला. कारकिर्दीतील उतार-चढाव आणि यश-अपयशाबद्दलही ती मनमोकळेपणे बोलली. 

पुरुषप्रधान दृष्टिकोन

पूर्वीच्या काळात महिलांचे चित्रण पुरुषप्रधान दृष्टिकोनातून केले जायचे, त्यामुळे सध्याच्या काळातील महिला दुखावल्या जाऊ शकतात असं ती म्हणाली .

प्रगतिशील विचार

महिला एकट्या हा बदल घडवू शकत नाहीत. पुरुषांचा आधारही महत्त्वाचा आहे. पुरुषांचे प्रगतिशील विचार महिलांना समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.

भेदभाव

भेदभाव बाजूला सारून मानवतेच्या दृष्टीने चित्रपटात विचार करणे आवश्यक आहे.

प्रेरणा

माधुरी दीक्षित, करिना कपूर, विद्या बालन, काजोल इत्यादी महिलांनी मला प्रेरणा दिली आहे, असेही सेनन म्हणाली.

lieutenant, Captain, Major कोण आहे Amaran फेम शिवकार्तिकेयन?