Sameer Panditrao
पर्यटकांसाठी गोवा हे आवडते ठिकाण आहे.
गोवा प्रत्येक सीझनमध्ये खास रूप घेऊन येतो.
आता पावसाचा जोर कमी झालेला आहे.
श्रावण सुरु झाल्याने ऊनपावसाचा खेळ सुरु झाला आहे.
आता सगळा गोवा तुम्हाला हिरवागार दिसेल.
आता फेब्रुवारीपर्यंत गोव्यात हवामान चांगले असते आणि तुलनेने ऊन कमी असते.
गणेशोत्सव तोंडावर असल्याने गोव्यात उत्साहाचे वाटेवर आहे. त्यामुळे आता गोवा प्लॅन कराच.