Sameer Panditrao
आपल्या अवतीभवती आपण मांजरं बघत असतो.
पण त्यांच्या काही चमत्कारिक गोष्टी आपण जाणून घेऊ.
मांजरांना गोड चव ओळखता येत नाही
मांजराचे नाक आणि माणसाचे बोट यांचे ठसे एकसारखे असतात.
मांजराचे हृदय मिनिटाला 140 ते 220 वेळा धडधडते.
मांजराची दृष्टी माणसांपेक्षा चांगली असते.
मांजराच्या एका वर्षाचे आयुष्य माणसाच्या 15 वर्षांच्या आयुष्याइतके असते