Sameer Amunekar
इतिहासात मोठमोठ्या तोफा, शस्त्रास्त्रं आणि भव्य लढाया यांचा उल्लेख होतो, तेव्हा मुघल सम्राट किंवा ब्रिटिश सैन्याच्या ताकदीचा उल्लेख हमखास केला जातो.
मात्र, फारच कमी लोकांना माहिती आहे की भारतातील सर्वात मोठी तोफ कोणत्याही मुघल किंवा ब्रिटिश सम्राटाकडे नव्हती, तर ती होती एका राजपूत राजाकडे होती.
जयपूरचे राजा सवाई जय सिंह द्वितीय यांच्याकडे भारतातील सर्वात मोठी तोफ होती.
तोफचे वजन सुमारे ५० टन आहे. आणि ती जयगड किल्ल्यावर आहे.
सवाई जय सिंह द्वितीय यांच्याकडील असलेल्या तोफला "राजपूताना तोफांचा राजा" असंही म्हणलं जातं.
१७२० मध्ये ही तोफ बनवण्यात आली होती.