गोमन्तक डिजिटल टीम
मांडवी नदीच्या किनाऱ्यावर असलेला रेइस मागोस किल्ला आणि १५५१ मध्ये बांधला गेला, हा गोव्यातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे.
गोव्यातील उत्तर गोव्यात असणारा हा किल्ला गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे.
अगोंदा हा किल्ला मूळतः 1612 मध्ये डच लोकांपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात आला होता .
खोजूर्वे किल्ला पोर्तुगीज काळी बाधण्यात आला आहे. या किल्ल्यावर जाण्यास मोफत प्रवेश आहे.
तुम्ही पावसामध्ये उत्तर गोव्यात जाण्याचा विचार करत असाल तर काबो दे रामा या किल्याची सैर नक्की करा. हा किल्ला लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.
उत्तर गोव्यामध्ये पर्यटक आल्यानंतर तेथील पोर्तुगीजकालीन किल्ले व त्यामागचा इतिहास जाणून घेतात.