Electric Car: इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करताय, मग...

Manish Jadhav

इलेकट्रिक कारचा जमाना

सध्या देशात इलेक्ट्रिक कारला चांगलीच पसंती मिळत आहे. नवीन मॉडेल्स लाँच होत आहेत.

Electric Car | Dainik Gomantak

इलेक्ट्रिक कारची खपत वाढवण्यासाठी...

इलेक्ट्रिक कारची खपत वाढवण्यासाठी सरकारसोबत कार कंपन्याही इलेक्ट्रिक कारच्या प्रचारात गुंतल्या आहेत. सध्या बाजारपेठ परवडणाऱ्या मॉडेल्सपासून ते प्रीमियम इलेक्ट्रिक कारने सजली आहे.

Electric Car | Dainik Gomantak

इलेकट्रिक कारला पसंती

प्रत्येकजण इलेक्ट्रिक कार घेण्यास पसंती दाखवत आहे. पण इथे आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक कारच्या त्या 5 समस्यांबद्दल सांगणार आहोत जी ती खरेदी केल्यानंतर सुरु होतात.

Electric Car | Dainik Gomantak

कार बंद करु शकत नाही

गरज भासल्यास तुम्ही पेट्रोल/डिझेल कारचे इंजिन कधीही बंद करु शकता. ज्यामुळे इंधनाची बचत होते. पण इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत असे होत नाही… कार बंद करण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावे लागते.

Electric Car | Dainik Gomantak

चार्जिंग स्टेशनची कमतरता

देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असली तरीही चार्जिंग स्टेशनची कमतरता आहे. तथापि, सरकारी आणि खाजगी कंपन्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स वाढवण्यासाठी काम करत आहेत.

EaS-E Electric Car | Dainik Gomantak

चार्जिंगसाठी वेळ

पेट्रोल/डिझेल कारमध्ये इंधन भरण्यासाठी तुम्हाला 2-5 मिनिटे लागतात… तर इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी 5-8 तास लागतात आणि प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो.

Electric Car | Dainik Gomantak

ई-वेस्ट आणि प्रदूषण

इलेक्ट्रिक कारच्या वापरामुळे वायू प्रदूषणात घट झाली आहे, परंतु वास्तव वेगळे आहे. इलेक्ट्रिक कार थेट कार्बन उत्सर्जित करत नाहीत परंतु बॅटरी वातावरणात हानिकारक वायू सोडतात.

Electric Car | Dainik Gomantak

महाग बॅटरी पॅक

कोणत्याही इलेक्ट्रिक कारमधील सर्वात महाग भाग म्हणजे त्याची बॅटरी. एका रिपोर्टनुसार, Tata Nexon Ev ची बॅटरी 68 किलोमीटरवर खराब झाली, जेव्हा कार मालक ती बदलण्यासाठी गेला तेव्हा बॅटरीची किंमत 7 लाख रुपयांपेक्षा जास्त होती. महागडे बॅटरी पॅक ही देखील एक मोठी समस्या आहे.

Electric Car | Dainik Gomantak