Goa Police: गोवा पोलिसांच्या 'ऑपरेशन राखण'चे 19 दिवस

Pramod Yadav

ऑपरेशन राखण

उत्तर गोवा पोलिसा गेल्या 19 दिवसांपासून उत्तरेत ऑपरेशन राखणच्या मदतीने जिल्ह्यात तपासणी मोहीम राबवत आहेत.

Goa Police Operation Raakhan | X Social Media

उत्तर गोवा

उत्तर गोव्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणी नाके उभारले आहेत.

Goa Police Operation Raakhan | X Social Media

तपासणी

या तपासणी नाक्यावर पोलिस संशयित वाहने, व्यक्तींची कसून तपासणी करत आहेत.

Goa Police Operation Raakhan | X Social Media

गुन्ह्यात वाढ

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात घरात चोरी, घरफोडी तसेच मंदिरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Goa Police Operation Raakhan | X Social Media

महत्वाची मोहीम

चोरी किंवा इतर गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली वाढ कमी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

Goa Police Operation Raakhan | X Social Media

19 वा दिवस

पोलिसांच्या या ऑपरेशन राखणचा 19 वा दिवस असून, संशयित वाहनांची चौकशी केली जात आहे.

Goa Police Operation Raakhan | X Social Media

ऑपरेशन राखण

राज्य आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑपरेशन राखण महत्वाचे ठरतंय, असे पोलिसांनी म्हटलंय.

Goa Police Operation Raakhan | X Social Media