सोने-चांदी नाही, आता बिटकॉइनमधून होतेय तगडी कमाई

Manish Jadhav

गुंतवणूकीचे अनेक पर्याय

आजच्या काळात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण सामन्यत:हा प्रॉपर्टी, सोने-चांदी यामध्ये गुंतवणूक करुन मोठी कमाई करतो. पण आज मोठ्या प्रमाणात बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली जात आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊया..

Bitcoin | Dainik Gomantak

बिटकॉइनमधून जबरदस्त कमाई

आपल्याकडे सोने-चांदीमध्ये केलेली गुंतवणूक अधिक लाभदायी समजतात. मात्र आज, बिटकॉइनमधून तगडा रिटर्न मिळत आहे.

Bitcoin | Dainik Gomantak

वर्षभरात तब्बल 160 टक्क्यांचा रिटर्न

वर्षभरात क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमधून तब्बल 160 टक्क्यांचा रिटर्न दिला गेला आहे. विशेष म्हणजे, यापुढेही असाच तगडा रिटर्न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bitcoin | Dainik Gomantak

लवकरच होणार बिटकॉइन ट्रेडिंग

अमेरिकेत लवकरच बिटकॉइन इटीएफला अनुमती मिळण्याची शक्यता आहे. ब्लॅकरॉक इंक आणि फिडीलिटी इन्व्हेसमेंट येत्या वर्षात बिटकॉइन इटीएफ सुरु करु शकतात.

Bitcoin | Dainik Gomantak

कस्टमर बेस आणि ग्रोथ वाढणार

बिटकॉइन इटीएफ ट्रेडिंग सुरु होताच इन्व्हेसमेंट मोठ्याप्रमाणात वाढेल. त्याचबरोबर बिटकॉइनची डिमांडही वाढेल. विशेष म्हणजे, येणाऱ्या काळात बिटकॉइनची किंमतही गगनाला भिडेल.

Bitcoin | Dainik Gomantak

बिटकॉइन तेजीमध्ये

लोक मोठ्याप्रमाणात बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करुन मोठा नफा कमावत आहेत. त्यामुळे बिटकॉइन सतत तेजीत आहे. वर्षभरात बिटकॉइनचा रेट 17,087.80 होता. आजच्या तारखेला बिटकॉइनचा रेट 44,108,70 डॉलर आहे.

Bitcoin | Dainik Gomantak

2021 मध्ये रेकॉर्ड बनला होता

2021मध्ये बिटकॉइनच्या दराने रेकॉर्ड बनवला होता. त्यावेळी 68,000 डॉलरची लेव्हल क्रॉस केली होती. गेल्या एक वर्षात सेनेक्स तब्बल 11 टक्के होता. तर सोन्याची प्राइस 14-15 टक्क्यांनी वाढली आहे.

Bitcoin | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी