Romantic Beach in Konkan: स्वच्छ, सुंदर अन् रोमँटिक! सिंधुदुर्गातील 'निवती' बीच आहे कपलसाठी स्वर्गासारखा

Sameer Amunekar

निवती बीच

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बीच हा शांत, स्वच्छ आणि गर्दीपासून दूर असलेला रोमँटिक स्पॉट आहे. जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

शांत आणि कमी गर्दी

निवती बीचवर इतर समुद्रकिनाऱ्यांइतकी गर्दी नसते. त्यामुळे दोघांनाही शांतपणे वेळ घालवता येतो.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

Romantic Beach in Konkanअप्रतिम सूर्यास्त

संध्याकाळच्या वेळी आकाशात रंगांची उधळण होते. जोडीदारासोबत सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूप खास ठरतो.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

स्वच्छ पाणी आणि नैसर्गिक सौंदर्य

निळेशार पाणी, पांढरी वाळू आणि नारळाची झाडं. निसर्गाच्या सान्निध्यात रोमँटिक वातावरण तयार होतं.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

फोटोसाठी सुंदर लोकेशन

प्री-वेडिंग, कपल फोटोशूट किंवा साधे मोबाईल फोटो प्रत्येक फ्रेम सुंदर दिसते.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

प्रायव्हसी आणि निवांतपणा

गोंगाट नसल्यामुळे मनमोकळ्या गप्पा, चालत फेरफटका किंवा समुद्रकिनारी बसून क्षण एन्जॉय करता येतात.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

जवळची पर्यटनस्थळे

निवती किल्ला आणि आसपासची कोकणी गावे पाहता येतात, त्यामुळे छोटा ट्रिप प्लॅन करता येतो.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद

जवळच्या गावांत ताजे सीफूड आणि घरगुती कोकणी जेवण मिळते. रोमँटिक डिनरसाठी उत्तम पर्याय.

Romantic Beach in Konkan | Dainik Gomantak

शिवरायांनी स्वराज्यात नक्की किती किल्ले उभारले?

Shivaji Maharaj Forts | Dainik Gomantak
येथे क्लिक करा