गोव्याची अद्भुत नाइटलाईफ

Puja Bonkile

नाइटलाईफसाठी गोव्याचे एक प्रतिष्ठित ठिकाण म्हणजे टीटोस होय. हे बागा येथे वसलेले आहे. तुम्ही नविन वर्षात येथे भेट देवू शकता.

Dainik Gomantak 

गोवाला जाऊन बीचवर पार्टीकरण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्ही येथे नवीन वर्षांचे स्वागत क्रूझ पार्टी करून घेवू शकता.

Dainik Gomantak 

sinQहा क्लब गोव्यातील एक उत्तम नाईटक्लब आहे.येथे तुम्ही रात्रभर पार्टी करू शकता.

Dainik Gomantak 

ला काबाना बीच आणि स्पा येथे 6 वाजल्यापासून तुम्ही या निवडक पार्टीचा भाग होऊ शकता. सनकिस्ड हॉटेल नवीन वर्षासाठी पार्टी आयोजित करत असते.

Dainik Gomantak 

गोव्यातील हॅमर्झ येथे नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद घेवू शकता.

Dainik Gomantak 

'LOVE PASSION KARMA' गोव्यातील हा अप्रतिम नाइट क्लब आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak