Night Skincare Routine: चेहऱ्यावरचे डाग गायब अन् स्किन होईल टाईट; रात्रीच्या 'या' स्किनकेअर रुटीनची जादू पहा!

Sameer Amunekar

डबल क्लींजिंग

दिवसभराची धूळ, प्रदूषण आणि मेकअप काढण्यासाठी आधी फेसवॉश किंवा क्लींजरने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा मोकळा श्वास घेते.

Night Skincare Routine | Dainik Gomantak

Night Skincare Routineटोनरचा वापर

चेहरा धुतल्यानंतर त्वचेचे 'पीएच लेव्हल' (pH Level) संतुलित ठेवण्यासाठी केमिकल-फ्री टोनर लावा. यामुळे पोअर्स बंद होण्यास मदत होते.

Night Skincare Routine | Dainik Gomantak

सिरम लावा

सकाळी चेहऱ्यावर ग्लो हवा असल्यास रात्री व्हिटॅमिन-सी (Vitamin C) किंवा हायड्रॉलिक ॲसिड (Hyaluronic Acid) सिरमचे २-३ थेंब चेहऱ्यावर लावा.

Night Skincare Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर विसरू नका

त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या स्किन टाईपनुसार उत्तम नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझरने चेहऱ्याचा हलका मसाज करा.

Night Skincare Routine | Dainik Gomantak

डार्क सर्कल्ससाठी अंडर आय क्रीम

डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि थकवा दूर करण्यासाठी रात्री झोपताना रिंग फिंगरने (अनामिका) डोळ्यांभोवती अंडर आय क्रीम किंवा जेल लावा.

Night Skincare Routine | Dainik Gomantak

ओठांची काळजी

फक्त त्वचाच नाही, तर ओठही मऊ राहणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर चांगल्या क्वालिटीचा लिप बाम किंवा साजूक तूप लावा.

Night Skincare Routine | Dainik Gomantak

पुरेशी आणि गाढ झोप

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या. झोपेतच तुमची त्वचा स्वतःला रिपेअर करते, ज्यामुळे सकाळी चेहरा आपोआप उजळतो.

Night Skincare Routine | Dainik Gomantak

दारू-सिगारेटची तलफ होईल गायब! 'हे' घरगुती उपाय ठरतील रामबाण

Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा