Nigeria Boat Accident: 27 मृत्यू, 100 बेपत्ता; नायजेरियात बोट बुडाली

Pramod Yadav

नायजेरियात बोट अपघात

नायजेरियात बोट बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे.

२७ मृत

या बोट अपघातात २७ लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे शंभरहुन अधिक लोक बेपत्ता आहेत.

बचावकार्य सुरुच

घटनास्थळी अद्याप बचावकार्य आणि शोध मोहिम सुरु असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

नायजर नदीत

नायजेरियाच्या कोगी भागातील नायजर नदीत हा अपघात झाला.

सायंकाळी झाला अपघात

शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) सायंकाळी ही अपघाताची घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले.

मिसा समुदाय

बोटमध्ये सर्वाधिक नाजेरियातील मिसा समुदायाचे लोक सर्वाधिक होते.

बाजाराला जात असताना अपघात

कोगी भागात आठवडी बाजाराला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती रॉयटर्सच्या वृत्तात दिली आहे.

आणखी पाहण्यासाठी