Trip Destinations: न्यू इअर ट्रिपचा विचार करताय? मित्र-परिवारासोबत जाण्यासाठी 'ही' डेस्टिनेशन्स आहेत बेस्ट

Sameer Amunekar

गोवा

न्यू इअर पार्टीसाठी गोवा भारतातील टॉप डेस्टिनेशन आहे. बागा, कळंगूट, वागातोर यांसारख्या बीचवर जबरदस्त माहोल असतो.. वॉटरस्पोर्ट्स, बीच पार्टी आणि प्रायव्हेट कॅफे अनुभवासाठी बेस्ट.

Trip Destinations | Dainik Gomantak

मनाली

थंडी, बर्फ आणि अ‍ॅड्व्हेंचर आवडणाऱ्यांसाठी आदर्श. अ‍ॅटाल टनेल, सोलंग व्हॅली, स्कीइंग आणि स्नोफॉल अनुभव. ग्रुपमध्ये जाण्यासाठी एकदम पर्फेक्ट व किफायतशीर.

Trip Destinations | Dainik Gomantak

उदयपूर

शांत, रोमँटिक आणि रॉयल वातावरण असतं. पिचोला लेक, ताजे हवामान आणि सरोवरांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. फॅमिली आणि कपल्ससाठी एकदम बेस्ट.

Trip Destinations | Dainik Gomantak

अलिबाग

छोट्या ट्रिपसाठी उत्तम पर्याय. स्वच्छ बीच, प्रायव्हेट व्हिला पार्टी आणि कॅम्पिंगचा पर्याय. मित्रमंडळींसोबत चिल करण्यासाठी उत्तम.

Trip Destinations | Dainik Gomantak

अंदमान-निकोबार

स्वच्छ बीचेस आणि सायलेंट निसर्ग अनुभव. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि आयलंड ट्रिप्ससाठी बेस्ट. शांत पण प्रीमियम न्यू इअर साजरा करण्यासाठी उत्तम ठिकाण.

Trip Destinations | Dainik Gomantak

जयपूर

हवामहल, नाहरगड फोर्ट आणि रंगीबेरंगी बाजार. न्यू इअरला खास राजस्थानी फूड आणि सांस्कृतिक कार्यक्रम. फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण आहे.

Trip Destinations | Dainik Gomantak

लक्षद्वीप

कमी गर्दी, स्वच्छ पाणी आणि शांतता. आयलंड हॉपिंग, वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीज, लक्झरी स्टे. न्यू इअरला रिलॅक्स करायचं असेल तर परफेक्ट आयडिया.

Trip Destinations | Dainik Gomantak

ट्रिपसाठी कोकणातील 'वेंगुर्ला' आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा