Manish Jadhav
गोव्याचं शानदार निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावतं. गोव्याच्या निसर्गाची लालित्यवान कहाणी पर्यटकांना भुरळ पाडते.
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्यासंख्येने गोव्यात पोहोचले आहेत.
नव वर्षाच्या स्वागतासाठी म्हारा गोवा सज्ज झाला असं गोमंतकीय म्हणतायेत. नव वर्ष गोव्याला सुख समृद्धी घेवून येईल अशी प्रार्थना गोमंतकीय करतायेत.
गोव्याला तुम्ही पहिल्यांदा भेट देण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी पर्वणी ठरेल. डिसेंबर महिना पर्यटकांसाठी माहोल क्रिएट करतो.
गोव्याचा पार्टी माहोल पर्यटकांसाठी 'दिल जान से प्यारा' आहे. ज्याने गोव्याचा पार्टी माहोल अनुभवला त्याने गोव्याची पार्टी जन्नत अनुभवली असे म्हणतात.
सध्या गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे उदा. कळंगुट, बागा... देश-विदेशातील पर्यटकांनी फुलून गेले आहेत.