Puja Bonkile
असे म्हणतात की नव्या वर्षाची सुरूवात चांगली झाली की पुर्ण वर्ष चांगले जाते.
नव वर्षाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे.
१ जानेवारीला सोमवार येत असल्याने काही गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ शकत नाही.
चमड्याच्या वस्तू नव्या वर्षात गिफ्ट म्हणून देऊ नका.
धारदार वस्तु नव्या वर्षात गिफ्ट देऊ नका.
लाफिंग बुद्धा गिफ्ट देऊ शकता.