New Year 2024: नव्या वर्षात करा हे उपाय, वर्षभर भासणार नाही आर्थिक चणचण

Puja Bonkile

नव वर्षात आर्थिक समस्या कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Money | Dainik Gomantak

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी आंघोळ करून पुजा-पाठ करावी.यामुळे नोकरीत यश मिळेल.

New Year 2024: | Dainik Gomantak

नव वर्षाच्या प्रत्येक दिवशी तुळशीच्या रोपाची पुजा करावी.

Tulsi | Dainik Gomantak

नव वर्षात सुर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होणार नाही.

sun | Dainik Gomantak

वाइट नजरेपासून बचाव करण्यासाठी नव वर्षात संध्याकाळी कापुर जाळावा.

camphor | Dainik Gomantak

नकारात्मकता दूर करण्यासाठी नव वर्षात नारळ करेदी करून त्याची पुजा करावी.

Coconut | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak