सारा तेंडुलकरची मॉडलिंगमध्ये 'एन्ट्री'

Aishwarya Musale

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तिच्या नवीन इंस्टाग्रामच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

Sara Tendulkar | Instagram/ Sara Tendulkar

साराने एका कपड्याच्या ब्रॅण्डसाठी अ‍ॅड केली आहे.

Sara Tendulkar | Instagram/ Sara Tendulkar

सारा तेंडुलकर सोबत या अ‍ॅड मध्ये दोन मॉडेल्स देखील दिसल्या आहेत.

Sara Tendulkar | Instagram/ Sara Tendulkar

सारा सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Sara Tendulkar | Instagram/ Sara Tendulkar

साराला सौंदर्याच्या बाबतीत तोड नाही, तिने चित्रपटांमध्ये यावे असे तिच्या चाहत्यांना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sara Tendulkar | Instagram/ Sara Tendulkar