घरातील 'या' 5 ठिकाणी चुकूनही ठेऊ नका तुळशीचे रोप

Puja Bonkile

हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे.

Tulsi | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप पवित्र ठिकाणी ठेवले पाहिजे.

Tulsi | Dainik Gomantak

छतावर ठेऊ नका

छतावर तुळशीचे रोप ठेवणे अशुभ मानले जाते.

Tulsi | Dainik Gomantak

अंधार असलेल्या ठिकाणी

तुळशाचे रोप कधीच अंधार असलेल्या ठिकाणी ठेऊ नका.

Tulsi | Dainik Gomantak

दक्षिण दिशा

तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेऊ नका.

Tulsi | Dainik Gomantak

तळघर

तळघरात कधीच तुळस ठेऊ नका.

Tulsi | Dainik Gomantak

गणपतीच्या फोटो समोर

गणपतीच्या फोटोसमोर चुकूनही तुळशीचे रोप ठेऊ नका.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा