Akshata Chhatre
सुंदरता किंवा संपत्तीचा गर्व करणाऱ्या स्त्रीसोबत संसार करणं कठीण होतं. नम्रता आणि आदर हे नात्याचे आधारस्तंभ असतात.
जेव्हा स्त्री नेहमी खोटं बोलते किंवा कपट करते, तेव्हा पारदर्शकता हरवते. अशा नात्यात नेहमी ताणतणाव असतो.
सतत दुसऱ्यांवर टीका करणाऱ्या स्त्रीमुळे घरात शांती राहत नाही. अशी वृत्ती नात्यात कटुता निर्माण करते.
जी स्त्री घरकाम, जबाबदाऱ्या टाळते, तिच्यामुळे दुसऱ्या जोडीदारावर ताण येतो. चाणक्यांच्या मते मेहनती व सजग व्यक्तीच संसारासाठी योग्य असते.
ज्यांना भांडणं करण्याची सवय असते, त्यांच्यासोबत शांत आणि समाधानी आयुष्य शक्य नाही. सततचे वाद नात्याला कमकुवत करतात.
चाणक्यांचं मत स्पष्ट आहे, विवाह हा दीर्घकालीन बंध आहे. योग्य निर्णय घेतल्यासच संसार आनंददायी होतो.