कडूलिंबाच्या औषधी गुणांचे 'हे' आहेत फायदे; जाणून घ्या

Kavya Powar

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने (Neem leaves ) सर्वाधिक फायदेशीर ठरतात.

Neem Tree Benefits | Dainik Gomantak

कडुलिंबाच्या पानांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.

Neem Tree Benefits | Dainik Gomantak

खोकल्याचा त्रास असेल, तर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचं सेवन साखर किंवा मिस्रीसोबत करून शकता. यामुळं तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल.

Neem Tree Benefits | Dainik Gomantak

कडुलिंबाच्या पानांचा वापर मुख्यत्वे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करण्यात येतो. कडुलिंबाची पानं हे एक जबरदस्त इम्यूनिटी बूस्टर (Immunity Booster) मानलं जातं.

Neem Tree Benefits | Dainik Gomantak

तु्म्ही डायबिटीजचे पेशंट असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचं सेवन केल्यास तुम्हाला डायबिटीजच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

Neem Tree Benefits | Dainik Gomantak

कडुलिंबाच्या छोट्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Neem Tree Benefits | Dainik Gomantak