शुभमंगल सावधान...! नयनतारा अन् विघ्नेश अडकले लग्नबंधनात

Pragati Sidwadkar

टॉलिवूड प्रसिद्ध जोडपे नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली आहे.

Nayantara Wedding First Photo | Dainik Gomantak

लग्नादरम्यान ती लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Nayantara Wedding First Photo | Dainik Gomantak

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'देवाच्या कृपेने, ब्रह्मांड, आमचे पालक, चांगले मित्र आणि सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही नवीन आयुष्य सुरू करत आहोत.'

Nayantara Wedding First Photo | Dainik Gomantak

नयनतारा आणि विघ्नेश शिवन सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

Nayantara Wedding First Photo | Dainik Gomantak

नयनताराने तिचा ब्राइडल लूक शेअर करून तिच्या वधूचा देखील लूक तिच्या चाहत्यांना शेअर केला आहे.

Nayantara Wedding First Photo | Dainik Gomantak

फोटोमध्ये विघ्नेशचा सिंपल लूक पाहायला मिळत आहे तर तो धोतर आणि कुर्तामध्ये दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nayantara Wedding First Photo | Dainik Gomantak