नवाझ-प्रियाचे गोव्यात शुटिंग; गोव्याचे सीएम अन् सोने तस्करीवर आहे चित्रपट...

Akshay Nirmale

बायोपिक

नवाझ या चित्रपटात कस्टम विभागाचे अधिकारी कोस्टा फर्नांडिस यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा कोस्टा यांचा बायोपिक असणार आहे.

Nawazuddin Siddiqui | Instagram

गोव्याचे सीएम आणि सोने तस्करी

कोस्टा यांनी 1991 मध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव आणि त्यांच्या बंधुविरोधातील सोने तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले होते.

Nawazuddin Siddiqui - Priya Bapat | Instagram

दिग्दर्शक

सेजल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला २६ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरुवात झाली आहे.

Nawazuddin Siddiqui | Instagram

प्रिया बापट

नवाझुद्दिन आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्यात काही दृश्यांचे चित्रिकरण झाले आहे. गोव्यात या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्युलचे चित्रिकरण सुरू आहे.

Priya Bapat | Instagram

अॅक्शन सीन्स

यात काही अॅक्शन सीक्वेन्सेस शुट केले जाणार आहेत. त्यात फायटिंग आणि पाठलागाची दृश्ये आहेत.

Nawazuddin Siddiqui | Instagram

मुंबईतही होणार शुटिंग

डिसेंबर अखेरपर्यंत गोव्यात शुटिंग आणि नंतर पुन्हा अखेरचे शेड्युल मुंबईत चित्रित होणार आहे.

Nawazuddin Siddiqui | Instagram

नवाझचा चौथा बायोपिक

नवाझचा हा चौथा बायोपिक असेल. यापुर्वी त्याने मांझी, मंटो आणि ठाकरे हे बायोपिक केले आहेत. याशिवाय त्याचे सेक्शन 108 आणि मार्वलस हे चित्रपटही येणार आहेत.

Nawazuddin Siddiqui | Instagram
Sara Ali Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...