Navratri 2024: नवरात्र सुरु झालंय; मग नऊ दिवस कोणते गोड पदार्थ बनवावे ठरवलं का?

गोमन्तक डिजिटल टीम

नैवेद्य

आजपासून सर्वत्र नवरात्रीची सुरुवात झालीच आहे, मात्र रोज काय नैवेद्य दाखवावा म्हणून विचारात पडलाय?

गोड पदार्थ

मणगण, सुकरुंडे, कडबू, साखरभात यासारखे अनेक गोड पदार्थ बनवून तुम्ही घरच्यांना खुश करू शकता.

सण आणि उत्सव

सण आणि उत्सव म्हटलं की आनंद एकदम शिगेला पोहोचतो आणि मग धावपळ करायला देखील आपण मागेपुढे पाहत नाही.

दररोज नवीन काय बनवावं?

पण ऑफिसचं काम आणि घरची परंपरा यामध्ये दररोज नवीन काय बनवावं असा प्रश्न पडू शकतो.

पुरणपोळी

जर का वेळ असेल तर पुरणपोळी किंवा उकडीचे मोदक करता येतात.

खीर

आपल्याकडे खिरींचे सुद्धा विविध प्रकार आहेत, त्यामुळे तांदळाची, शेवयांची खीर एकदम पटकन बनवता येते.

मेजवानी

तुम्ही स्वयंपाकात रमत असाल आणि काही मेजवानीच्या बेताचा विचार करताय तर मग बासुंदी किंवा श्रीखंड-पुरीचा विचार नक्कीच करा.

Navratri 2024: पुरुष सुद्धा नवरात्रीत करू शकतात खास लूक, कसं ? जाणून घ्या!! 

आणखीन बघा