गोमन्तक डिजिटल टीम
उद्यापासून देशात नवरात्रीचा उत्सव सुरु होणार आहे, महिला या उत्सवात मोठ्या आनंदाने सामील होतात.
महिलांनी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत यावर अनेकदा चर्चा केली जाते.
मात्र आज जाणून घेऊया पुरुष नवरात्रीच्या उत्सवात पुरुष कसे उठून दिसू शकतात.
तुम्ही ऑफिस मध्ये जाताय आणि तुम्हाला या दिवसांत तुम्हाला खास दिसायचा आहे तर या टिप्स फॉलो करा.
नवरात्र हा पारंपरिक उत्सव आहे, त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये कुर्ता घालून जाऊ शकता.
कुर्त्यांमध्ये सुद्धा आजकाल विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत, तुम्ही कस्टमाइझ कुर्ता घालून जाऊ शकता.
एखादा नवरात्र किंवा देवीचा श्लोक लिहिलेला कुर्ता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवू शकतो.
कुर्त्यासोबत काही हटके पेंट्स घालून तुम्ही देखील नवरात्रीचा आनंद घेऊ शकता. नवरात्रीचे नऊ रंग हे काही महिलांसाठीच असतात असं नाही पुरुष देखील हा ट्रेंड फॉलो करू शकतात.