Navratri 2024: नवरात्रीचे ९ दिवस आणि ९ रंग

गोमन्तक डिजिटल टीम

दिवस १: पिवळा

पिवळा रंग ऊर्जेचं प्रतीक आहे, आणि नवरात्राची एक सुंदर सुरुवात म्हणून पहिल्या दिवशी पिवळा रंग.

दिवस २: हिरवा

नवरात्र स्त्री सन्मानाचा उत्सव आहे. हिरवा रंग निसर्ग आणि प्रजनन क्षमतेचं प्रतीक आहे.

दिवस ३: राखाडी

राखाडी रंग सुसंवाद आणि शांततेचे प्रतीक आहे.

दिवस ४: केशरी

केशरी रंगातून शौर्य, दृढता आणि शक्तीची ओळख पटते.

दिवस ५: पांढरा

पांढरा रंग नेहमीच शांततेचा संदेश देतो.

दिवस ६: लाल

लाल रंगामधून आपण परस्परांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करतो.

दिवस ७: रॉयल ब्लू

या रांगांमधून आध्यात्मिक ऊर्जा प्रतिबिंबित होते.

दिवस ८: गुलाबी

प्रेम, करुणा आणि जागतिक शांततेचा संदेश देणारा हा रंग आहे.

दिवस ९: जांभळा

महत्वाकांक्षा, सामर्थ्य आणि अध्यात्म यांचा संगम दाखवणारा हा रंग आहे आणि यानेच उत्सवाची सांगता होते.

आणखीन बघा