Goa Rural Life: गोव्याची दुनियाच न्यारी, ग्रामीण जीवनाची मजाच भारी!

Manish Jadhav

गोवा

गोवा म्हटलं की, नारळी-पोफळीच्या बागा, निळाशार समुद्रकिनारे, क्लब्स आणि बरचं काही डोळ्यांसमोर उभ राहतं.

Goa Rural Life | Dainik Gomantak

पर्यटकांना मोहीनी

गोव्याला दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. गोव्यातलं ग्रामीण जीवन पर्यटकांना मोहीनी घालतं.

Goa Rural Life | Dainik Gomantak

ग्रामीण जीवन

आज (30 सप्टेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील ग्रामीण जीवनाविषयी जाणून घेणार आहोत.

Goa Rural Life | Dainik Gomantak

गावातील न्यारी दुनिया

नारळी-पोफळीच्या सानिध्यात वसलेली गोव्यातील गावं पर्यटकांना भुरळ पाडतात.

Goa Rural Life | Dainik Gomantak

गोवन फूड

गोव्यातील गावांमध्ये तुम्हाला पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. तुम्हाला इथे अस्सल गोवनं मसाल्यांमधील पदार्थांची चव चाखता येते.

Goan Food | Dainik Gomantak

कौलारु घरं

गोव्यातील गावांमध्ये तुम्हाला सर्सासपणे कौलारु घरं पाहायला मिळतात. पावसाचं प्रमाण जास्त असल्याने इथे तुम्हाला कौलारु घरं पाहायला मिळतात.

Goa Rural Life | Dainik Gomantak

स्थानिक उत्सव

गोव्यातील स्थानिक उत्सव तर तुम्हा-आम्हांसाठी एक पर्वणीच... तुम्ही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर नक्की इथल्या उत्सवांची मजा लुटा.

Festival | Dainik Gomantak

प्रमुख पिके

गोव्यात प्रामुख्याने तांदूळ आणि कडधान्ये पिकवले जातात. तुम्ही तुमच्या गोवा ट्रीप भात शेतीचा नक्की अनुभव घेतला पाहिजे.

Farming | Dainik Gomantak
आणखी बघा