5 मिनिटांत केस काळे होतील; पैसे खर्च करण्याची गरज नाही

Akshata Chhatre

पांढरे केस

वाढतं प्रदूषण, चुकीचा आहार, मानसिक ताण, कमी झोप, आणि रासायनिक उपचार यामुळे वयाच्या २५व्या वर्षीच केस पांढरे होतात.

turn grey hair black naturally| grey hair home remedy | Dainik Gomantak

काळे केस

मोहरी तेलात हळद, कॉफी पावडर मिसळा, थोडं गरम करा. त्यात लिंबाचा रस टाकून पेस्ट बनवा. आठवड्यातून एकदा वापरल्यास केस काळे होतात आणि पोषणही मिळतं.

turn grey hair black naturally| grey hair home remedy | Dainik Gomantak

तेल उकळा

४–५ आवळे खोबरेल तेलात उकळा. थंड झाल्यावर हे तेल लावून रात्रभर ठेवावं. नियमित वापराने केस गडद होतात आणि मजबूतही होतात.

turn grey hair black naturally| grey hair home remedy | Dainik Gomantak

नैसर्गिक काळेपण

काळे तीळ बारीक करून खोबरेल तेलात उकळा. थंड झाल्यावर केसांना लावा. अँटीऑक्सिडंट्समुळे केसांना नैसर्गिक काळेपण येतं.

turn grey hair black naturally| grey hair home remedy | Dainik Gomantak

केसांची वाढ

कढीपत्ता + खोबरेल तेल उकळून वापरा. केस मुळांपासून पोषित होतात, चमक वाढते आणि केसांची वाढही सुधारते.

turn grey hair black naturally| grey hair home remedy | Dainik Gomantak

भरपूर झोप

या उपायांचा प्रभाव दीर्घकाळात दिसतो. सोबत तणावमुक्त जीवनशैली, भरपूर झोप आणि संतुलित आहार ठेवा.

turn grey hair black naturally| grey hair home remedy | Dainik Gomantak
आणखीन बघा