गोमंतक ऑनलाईन टीम
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवा.
सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करा.
त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार ठेवण्यास मदत होते.
७ ते ८ तासांची शांत झोप त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचा आहारात समावेश करा.
दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.
नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.