Health Benefits of Flowers: फक्त सौंदर्यच नाही, आरोग्यासाठीही वरदान! जाणून घ्या फुलांचे भन्नाट फायदे

गोमंतक ऑनलाईन टीम

गुलाब

गुलाबजल त्वचा ताजेतवाने ठेवण्यास आणि मन प्रसन्न करण्यास मदत करते.

Health Benefits of Flowers | Dainik Gomantak

जास्वंद

जास्वंदाचा वापर केस मऊ, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी केला जातो.

Beauty Benefits of Flowers | Dainik Gomantak

झेंडू

झेंडूमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असतात.

Beauty Benefits of Flowers | Dainik Gomantak

मोगरा

मोगऱ्याचा सुगंध मन शांत ठेवण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतो.

Beauty Benefits of Flowers | Dainik Gomantak

कमळ

कमळाच्या विविध भागांमध्ये शरीरासाठी उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स आढळतात.

Beauty Benefits of Flowers | Dainik Gomantak

शेवंती

शेवंतीच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात. त्यांचा पारंपरिक वापर चहासाठी केला जातो.

Beauty Benefits of Flowers | Dainik Gomantak

कण्हेर

कण्हेराचे फूल विषारी असते. त्यामुळे त्याचे सेवन अजिबात करू नये.

Beauty Benefits of Flowers | Dainik Gomantak

सुंदर आणि निरोगी त्वचेचं रहस्य! रोजच्या स्किन केअरच्या या स्टेप्स चुकवू नका

येथे क्लिक करा