Skin Care: नैसर्गिक उपायांनी मिळवा ग्लोइंग स्किन, डागांना कायमचा निरोप द्या! फक्त 'हे' उपाय करा

Sameer Amunekar

बेसन आणि हळदीचा फेसपॅक

बेसन, हळद आणि दूध मिसळून बनवलेला फेसपॅक त्वचेवरील डाग कमी करून नैसर्गिक ग्लो देतो. आठवड्यातून 2 वेळा वापरा.

Glowing skin natural remedies | Dainik Gomantak

कोरफड जेलचा वापर

कोरफड जेल त्वचेला थंडावा देतो, पिंपल्सचे डाग कमी करतो आणि स्किनला हायड्रेट ठेवतो.

Glowing skin natural remedies | Dainik Gomantak

लिंबू आणि मधाचा उपाय

लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, तर मध त्वचेला मॉइश्चर देतो. दोन्ही मिळून डाग हलके होतात.

Glowing skin natural remedies | Dainik Gomantak

रोज पाणी पिण्याची सवय

दररोज 7-8 ग्लास पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार दिसते.

Glowing skin natural remedies | Dainik Gomantak

तुप आणि बदाम तेलाची मालिश

रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेची पोषणक्षमता वाढते आणि ड्रायनेस कमी होतो.

Glowing skin natural remedies | Dainik Gomantak

हळद-दूध पिण्याचा उपाय

हळदयुक्त दूध शरीर आतून डिटॉक्स करते आणि त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते.

Glowing skin natural remedies | Dainik Gomantak

संतुलित आहार आणि झोप

फळे, हिरव्या भाज्या आणि पुरेशी झोप घेतल्याने त्वचा नैसर्गिकरीत्या उजळते आणि हेल्दी दिसते.

Glowing skin natural remedies | Dainik Gomantak

पावसाळ्यात सापांपासून सुरक्षित कसे राहाल?

Monsoon Snake Safety | Dainik Gomantak
येथे क्लिक करा