Black Hair Naturally: केस काळे दिसण्यासाठी केमिकल डाय नको! घरच्या घरी सहज बनवा 'हा' नैसर्गिक हेअर मास्क

Sameer Amunekar

आवळ्याचा वापर करा

आवळा पावडर केसांना नैसर्गिक चमक देण्यास आणि केसांचे आरोग्य जपण्यास मदत करते.

Black Hair Naturally | Dainik Gomantak

मेथी दाण्यांची पेस्ट

रात्रभर भिजवलेले मेथी दाणे वाटून केसांना लावा.

Black Hair Naturally | Dainik Gomantak

कढीपत्त्याचा वापर

कढीपत्ता वाटून नारळाच्या तेलात मिसळा आणि केसांना लावा.

Black Hair Naturally | Dainik Gomantak

नारळाचे तेल मिसळा

हेअर मास्कमध्ये थोडे नारळाचे तेल घातल्याने केस मऊ राहण्यास मदत होते.

Black Hair Naturally | Dainik Gomantak

कोरफडीचा गर वापरा

कोरफडीचा ताजा गर केसांना लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Black Hair Naturally | Dainik Gomantak

मास्क २० ते ३० मिनिटे ठेवा

मिश्रण केसांना लावल्यानंतर काही वेळाने सौम्य शाम्पूने केस धुवा.

Black Hair Naturally | Dainik Gomantak

आठवड्यातून एकदा वापरा

नियमित केसांची निगा राखा आणि केसांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

Black Hair Naturally | Dainik Gomantak

नैसर्गिक ग्लोसाठी कोरियन मुलींचा खास फॉर्म्युला! त्वचेची काळजी घेण्यासाठी रोज करा 'या' 7 गोष्टी

येते क्लिक करा