Korean Skin Care Tips: नैसर्गिक ग्लोसाठी कोरियन मुलींचा खास फॉर्म्युला! त्वचेची काळजी घेण्यासाठी रोज करा 'या' 7 गोष्टी

Sameer Amunekar

डबल क्लींजिंग करा

सकाळी आणि रात्री चेहरा स्वच्छ धुवा. त्वचेवरील धूळ, तेल आणि मेकअप काढून टाका.

Korean girls glowing skin secrets | Dainik Gomantak

टोनर वापरा

चेहरा धुतल्यानंतर टोनर लावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते.

Korean girls glowing skin secrets | Dainik Gomantak

सिरम लावा

व्हिटॅमिन सी किंवा हायलुरॉनिक अ‍ॅसिड असलेले सिरम वापरा. त्वचा चमकदार आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

Korean girls glowing skin secrets | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर लावा

त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी रोज मॉइश्चरायझर वापरा. त्वचा मऊ आणि मुलायम राहते.

Korean girls glowing skin secrets | Dainik Gomantak

सनस्क्रीन विसरू नका

बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

Korean girls glowing skin secrets | Dainik Gomantak

पुरेसे पाणी प्या

दिवसभर पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यास मदत होते.

Korean girls glowing skin secrets | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ९ तास झोप घ्या. यामुळे त्वचेच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला मदत मिळते.

Korean girls glowing skin secrets | Dainik Gomantak

महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सना विसरा! चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कोरफड आहे फायदेशीर

येथे क्लिक करा